अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Jayant Patil meets Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. परंतु आता ते शरद पवारांना सोडून जातील, अशी राजकीय शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही […]
IAS Officer Transfer : गेल्या आठवड्यात अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या होत्या. आता पुन्हा शुक्रवारी अठरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात सोनिया सेठी यांची महसूल आणि वनविभाग मंत्रालयाच्या पीआरपदावर नियुक्ती झाली आहे. तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून रुपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अविनाश पाठक […]
Parliament Monsoon Session: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभात्याग केला. तर आपचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी सभागृहात चुकीचे वर्तन केले. रिंकू यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कागद फाडून फेकला. त्यामुळे सभापती ओम बोर्ला यांनी रिंकू यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. (Delhi ordinance […]
Mahrashtra Monsoon Session : अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. आता अजित पवारांच्या जागेवर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी पाहिला मिळाली आहे. त्यात अजित पवार व […]
Mahrashtra Monsoon Session : मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आता विस्तव जात नाही. जिल्ह्याचे राजकारणात दोघे एकमेंकाना पाण्यात पाहतात. त्यांचे राजकीय भांडणे थेट विधिमंडळातही गाजतात. आज विधानपरिषदेत दोन्ही नेते एकमेंकावर तुटून पडले. दोघांनी एकमेंकाची थेट लायकीच काढली. दोघांमधील भांडणे विकोपाला गेली. दोघांसमोर सभापतीही हतबल झालेल्या दिसल्या. शेवटी काँग्रेसचे भाई जगताप यांनी […]
अहमदनगरः १ ते ७ ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा होतो. याची मूळ संकल्पना व जागतिक समन्वय वाबा (WABA:World Alliance of Breastfeeding Action) या संस्थेची आहे. १९९२ मध्ये पहिला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. प्रत्येक वर्षी नवीन घोषवाक्यासह हा दिवस साजरा होतो. या वर्षीचे घोषवाक्य ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर […]
Maharashtra Monsoon Session : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी साईबाबा, महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यावरून सत्ताधारी व विरोधक हे एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याचे पडसाद आज विधानसभा आणि विधिमंडळातही उमटले आहेत. भिडे यांना भिडे गुरुजी म्हणण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण (Prithiraj Chavan) यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. […]
Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपविले आहे. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई (Nitin Desai) यांचा राजकीय नेत्यांशी संबंध आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातूनही देसाई यांच्या एक्झिटवर हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nitin Desai Death, political leaders pay tribute) ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन […]
Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शाळकरी मुलींचे धर्मांतर प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर गावात राडा झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींना अटक झालेली आहे. आता या गावात राजकीय नेते जावून परिस्थिती जाणून घेत आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही गावाला भेट दिली. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये एक सभा झाली. विशेष […]
PM Modi’s Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (ता.1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाच्या नेत्यांनीही पवारांनाही या […]