- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादीची डोकेदुखी? काँग्रेसने अहमदनगरवर दावा ठोकला !
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. नुकताच मुंबईत झालेल्या बैठकीत इच्छुकांची यादी समोर आली होती. आज मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभेचा आढावा घेण्यात आला. स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मागील वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीकडे ही जागा मागत होते. आता पुन्हा […]
-
जनताच काय ? बंगले, नवे वाहनेही पाहतायत नव्या मंत्र्यांची आतुरतेने वाट !
प्रफुल्ल साळुंखेः विशेष प्रतिनिधी Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांचे आलिशान वाहने हे जनतेसाठी अप्रूप असते. तर अनेक मंत्री नवे कोरे वाहने मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. या विस्ताराकडे भाजपचे आमदार, शिंदे गटाचे आमदार डोळे लावून असले आहेत. अनेक जण मंत्रिमंडळात समावेश होईल, यासाठी देव पाण्यात ठेवले […]
-
Breaking News: शरद पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज अचानक भेट घेतली. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले होतो. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पवार यांनी वर्षा बंगला सोडला आहे. या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ […]
-
Ahmednagar : नामांतराच्या घोषणेने निघाली जिल्हा विभाजनाच्या जखमेची खपली; दोन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण…
अशोक परुडेः प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यादेवीनगर होणार आहे. चोंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी याचे स्वागत केले. पण जिल्ह्याच्या नामांतराबरोबर आता जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर, अहिल्यादेवीनगर की अहिल्यादेवी होळकरनगर होणार हे सरकार दरबारी […]
-
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाड्या आवळणार; BJP सहकाराचेच हत्यार वापरणार !
Mahrashtra Politics : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सहकारी साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँखेचे भक्कम जाळे आहे. या माध्यमातून राजकारणावर जोरदार पकड ठेवण्यात येते. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सर्वात जास्त आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये सहकारातील नेते तरले आहेत. या सहकारसम्राटांना धक्का देण्यासाठी भाजपकडून अनेक धक्का तंत्र वापरण्यात आले. सहकारातील अनेक बलाढ्य नेते […]
-
95 हजार कोटींची गुंतवणूक येणार ; नवीन आयटी पॉलिसी कशी असणार?
Mahrashtra State New Information Technology Policy : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवे माहिती तंत्रज्ञान धोरण राबविण्यात येणार आहे. या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात ९५ हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. यातून साडेतीन लाख एवढया रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच १० लाख कोटी एवढ्या निर्यातीचे […]
-
धोनीची चेन्नईच ‘किंग’, पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद, जडेजा ठरला विजयाचा हिरो !
IPL Final 2023: अखेरच्या चेंडूपर्यंत थरार झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रवींद्र जडेजा हा विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्याच्या अखेरच्या षटकातील दोन चेंडूत सलग षटकार आणि चौकार मारत चेन्नईला सामना जिंकून दिला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. असे रंगले शेवटचे षटक चेन्नईला अखेरच्या […]
-
पाचच दिवसांनी शिंदे-फडणवीस पुन्हा नगरला; निळवंडेतील पाणी सोडण्याची चाचणी
समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर शहरात आले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ३१ मे रोजी नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी येणार आहेत. ३१ मे रोजी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला दोघे येत आहेत. त्यानंतर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून […]
-
निळवंडे धरण : राजकारणाचे बांध फोडून अखेर पाणी वाहणार ! जाणून घ्या इनसाईड स्टोरी
अशोक परुडे: प्रतिनिधी Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe: प्रवरा नदीवर निळवंडे धरण (Nilwande dam) उभारणे, त्याचे कालवे, उपचाऱ्या तयार करण्यासाठी तब्बल पन्नास वर्षांचा कालावधी लागला. या धरणाच्या पाण्यावर शेती बागायती होईल, या आशेने एक पिढी सरली आहे. आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण होत आले आहे. या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व […]
-
Video: धोनीची चपळाई बघा, 0.12 सेकंदात गिलचा खेळ खल्लास !
IPL 2023 Final: अहमदाबाद येथील मैदानावर चेन्नई व गुजरातमध्ये आयपीएलची फायनल सुरू आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरातने 214 धावांचा डोंगर उभा केलाय. या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत असलेल्या शुभमन गिलची चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतलेली स्टॅम्पिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वयाची चाळीशी पार केलेला धोनी या वयात चपळाईने खेळत असल्याचे या स्टम्पिंगवरून दिसून […]









