- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
आमदार जगतापांची सडेतोड मुलाखत
आमदार संग्राम जगताप यांची अहमदनगरच्या मुद्द्यांवर सडेतोड मुलाखत लवकरच लेट्सअपवर पाहा…
-
Pune Scam : जास्त व्याजाचे अमिष भोवले; गुंतवणूकदारांची सातशे कोटींची फसवणूक !
Pune Scam : जास्त व्याज देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात आहे. राज्यात असे अनेक प्रकार घडत आहे. आता पुण्यात गुंतवणूकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल सातशे कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत विशाल फटे याने तब्बल पाचशे कोटींच्या फसवणूक […]
-
नितेश राणे येणार आता अडचणीत ? अॅट्रासिटीचा दाखल करण्याची मागणी
नगरमधील कापड बाजारात काही व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचे पडसाद जोरदार उमटले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या जखमींची विचारपूस केली होती. राणे यांनी पोलीस, महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी राणे यांनी महापालिका आयुक्तांना शिवी हासडली होती. Atiq Ahmed : अतिक अहमद ज्या खुनाच्या खटल्यात पहिल्यांदाच तुरुंगात गेला, तो […]
-
Atiq Ahmed: आता मानवाधिकार आयोगाची ‘इंट्री’; यूपी पोलिसांना बजावली नोटीस
Atiq Ahmed Murder case: गॅंगस्टार आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या दोघांना पोलिस रुग्णालयात तपासणीसाठी नेत होते. त्याचवेळी दोघांची हत्या झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर आरोप होऊ लागले आहेत. आता या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) प्रवेश केला आहे. या प्रकरणी […]
-
‘हा’ आमदार माझ्या नजरेला उभा राहत नाही; राणेंनी संग्राम जगतापांना डिवचले
Nitesh Rane Vs Sangram Jagtap: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे राजकीय पडसाद आता नगरमध्ये उमटले लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. त्यानंतर महापालिका आयुक्त, पोलिसांना राणे यांनी फटकारले. तर नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर राणे यांनी टीका केली आहे. Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय […]
-
Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय ? म्हणत राणेंची जीभ घसरली !
Nitesh Rane: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे पडसाद आता उमटे लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राणे यांची बोलताना मात्र जीभ घसरली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलताना मस्ती आली काय असे म्हणत असताना राणे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली […]
-
राम शिंदेंनी विखेंना आणले टेन्शन; नगरमधून लोकसभा लढण्याची तयारी
Ram Shinde On Loksabha Election: भाजपचे नेते व आमदार राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. दोन वेळेस मी लोकसभा लढण्यास तयारी दाखविली नाही. या वेळेस मात्र लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी तयारी असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले. राम शिंदे यांनी या तयारीमुळे खासदार सुजय विखे यांना टेन्शनमध्ये आणले आहे. अजितदादांचा पक्षप्रवेश […]
-
अनकट रुपाली चाकणकर Exclusive
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची खळबळजनक मुलाखत, पाहा लेट्सअप सभा…
-
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज
Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. आता पुण्यातील वेल्हे तालुक्यातील एका गावात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला आहे. तरुणांनी जोरदार गोंधळ घातल्यानंतर त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? शरद पवारांशी बोलून पक्षांतर करणार पुणे जिल्ह्यातील […]
-
भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नाही : उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्याला सांगितले
Uddhav Thackeray Met K. C. Venugopal : काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. भाजपला आमच्या मैत्रीची किंमत कळली नसल्याचा टोलाही लगावला आहे. Breaking! उद्धव ठाकरेंना दिल्लीचे निमंत्रण, राहुल […]









