- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणारा ‘सहकारा’चा अध्यादेश अखेर मागे
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाल्यांनतर राज्य सरकारने सहकारी संस्था आणि सभासद बाबत २०२३ चा अध्यादेश मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बहुतांश सहकारी संस्था विशेष करून साखर कारखान्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. या निर्णयानुसार ज्या सहकारी संस्थांमध्ये एखादा सदस्य सलग पाच वर्ष सर्वसाधारण सभेत […]
-
बिहारमध्ये पत्रकाराची हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या, मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी घेरले
Bihar News : बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका स्थानिक पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पहाटेच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी पत्रकाराच्या निवासस्थानी प्रवेश करत हा हल्ला केला आहे. यात विमल कुमार यादव (Vimal Kumar yadav)(वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. पत्रकाराच्या हत्येनंतर बिहारमधील राजकारणही पेटले आहे. कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. […]
-
नगरकरांनो सावध राहा! शहरात बिबट्याचा वावर
अहमदनगरः अहमदनगर शहरातील सावेडी गाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. शहरात बिबट्याच्या संचाराची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शहरातील बालिकाश्रम रोड परिसर, पपिंग स्टेशन,बोल्हेगाव परिसरात एक बिबट्या संचार करत आहे. काही नागरिकांनी हा बिबट्या पाहिलं असल्याचं बोललं जातं […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा टक्कर; आता अजय राय यांच्यावर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशची मोठी जबाबदारी !
लखनौः लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची इंडिया आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये जोर लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तेथील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसने आता फेरबदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोनदा लोकसभा लढविणारा नेता अजय राय यांना थेट उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली […]
-
शरद पवारांचा फोटो लावणारच, अजित पवार गटाची ठाम भूमिका
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. . त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेंकावर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही शरद पवारांनी दिलेला आहेत. त्यानंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो वापरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व […]
-
Prithvi Shaw : धावांचा पाऊस पाडणारा पृथ्वी शॉ वनडे कपमधून बाहेर
Prithvi Shaw : रॉयल लंडन वनडे कपमध्ये धावांचा पाऊस पाडणारा भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ हा जायबंदी झाला आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तो नॉर्थेम्पटनशायर या क्लबकडून खेळत होता. या क्लबला आता मोठा झटका बसला आहे. या स्पर्धेत तो केवळ चार सामने खेळला आहे. 23 वर्षीय पृथ्वी हा डरहमविरोधातील सामन्यात क्षेत्ररण […]
-
VIDEO: विमानाचा भीषण अपघात, दहा ठार; कसा झाला अपघात पाहा ?
Malaysia air crash: मलेशियामध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. यात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. क्वालालंपूर शहरातील उत्तर भागात एक्स्प्रेसवर हा अपघात झाला आहे. चॉर्टर विमानाला हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये सहा प्रवासी, दोन क्रू सदस्य यांचा मध्ये झाला आहे. तर रस्त्यावरील दोन वाहनांतील दोघे असे दहा जणांचा मृत्यू झाल्याची […]
-
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या तोफा धडाडल्या; पण धनंजय मुंडेंवर थेट हल्ला टाळला
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार गटाने जाहीर सभा सुरू केल्या आहेत. आज बीडमध्ये स्वाभिमानी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तरुण नेत्यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी शेरोशायरी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्यावर थेट हल्लाबोल होईल, असे बोलले जात होते. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते, स्थानिक नेत्यांनी […]
-
श्रीलंकेच्या अष्टपैलू खेळाडू हसरंगाची कसोटीतून निवृत्ती; निर्णयाचे कारणही सांगितले
Wanindu Hasaranga : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अवघ्या 26 वर्षीच हसरंगा याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SriLanka Cricket Board) ने त्याला मंजुरी दिली आहे. केवळ वन-डे व ट्वी-20 सामने खेळण्यासाठी हसरंगा याने हा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स […]
-
MHADA Lottery 2023: मराठवाड्यातील भाजप आमदाराला ‘लॉटरी’, तब्बल साडेसात कोटींचे मुंबईत घर
मुंबईः मुंबईत आता घर घेणे अशक्य झालेले आहे. घरांच्या किंमती कोटींच्या घरात गेल्या आहेत. म्हाडाच्या घराच्या किंमती कोट्यवधी रुपयात गेल्या आहेत. मुंबईतील म्हाडाच्या एका प्रकल्पातील घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाखांच्या घरात होती. हे घर आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांना मंजूर झाले आहे. कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. विशेष […]









