- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
Mahrashtra Congress : अशोक चव्हाणांनी थेट दिल्ली गाठली ! नाना पटोलेंचे पद जाणार ?
Ashok Chavan : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाची बोलणे सुरू आहे. त्यात ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. त्यातच राज्यातील काँग्रेसचे (Congress) मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी थेट दिल्ली गाठली आहे. […]
-
LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपमध्ये नाराज असल्याच्या राजकीय चर्चा होतात. अनेकदा भाषणामध्ये त्या आपली नाराजी बोलून दाखवितात. नुकताच एका भाषणात त्यांनी मी भाजपची (Bjp) आहे. पण भाजप माझा पक्ष नाही, असे विधान केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे या दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मुंडे […]
-
Mla Ram Shinde: शिंदे यांच्यावर आता झारखंडची मोठी जबाबदारी
Mla Ram Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्यावर महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येते. आता आमदार शिंदे यांच्यावर मोदी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, प्रचार व प्रसार करण्यासाठी झारखंडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची झारखंडचे (Jharkahand) सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (mla-ram-shinde-jharkhand-inchagre-for promoting-modi-goverment-scheme) Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, […]
-
Asia Cup 2023: पाकिस्तान आशिया कपमधून आऊट होणार ?
Asia Cup 2023: यंदाच्या आशिया कप (Asia Cup) मधील सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेचे कारण बीसीसीआयने (BCCI) दिले आहे. तर काही सामने दुसऱ्या देशात खेळविण्याचे हायब्रीड मॉडेलचा पर्याय ठेवण्यात आला होता. परंतु श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान संघानेही प्रस्तावित हायब्रिड मॉडेलला नकार दिला आहे. त्यामुळे यजमान पाकिस्तान सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतून […]
-
Ajit Pawar : नगरच्या सभेतून चार जिल्हे ‘टार्गेट’वर; अजितदादांनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ जून रोजी अहमदनगर शहरात मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सभेतून राष्ट्रवादी मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोनदा अहमदनगरला येत सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. या सभेच्या तयारीबाबत पुण्यात विरोधी पक्षनेते […]
-
आमचा पगार बुडविला ! भाजपचे माजी खासदार अमर साबळेंवर गंभीर आरोप
भाजपचे माजी खासदार व पुणे शहर भाजपचे नवनियुक्त प्रभारी अमर साबळे (Amar Sabale) यांच्यावर कर्मचाऱ्यांनी पगार बुडविल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मालकीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच हा गंभीर आरोप केलाय. कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांना पगारापोटी केवळ वीस ते टक्के रक्कम देण्यात येते. ९० टक्के कर्मचाऱ्यांना या पध्दतीनेच पगार देण्यात येतो. पगार न मिळाल्याने अनेक […]
-
Coromandel Express Accident: ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
Coromandel Express Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला आहे. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. शोध व बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक होऊन कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 […]
-
ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच
ED Raid : व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या अहमदनगर, पुणे येथील कार्यालयावर ईडीने छापेमारी केलीय. गेल्या आठवड्याभराच्या कारवाईनंतर या कंपनीची १८ कोटी ५४ लाख रुपये ईडीने जप्त केले आहे. फेमा कायद्यानुसार व्हीआयपीस कंपनीचे मालक विनोद खुटे व इतरांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. बीड : नाराजी नाट्य संपलं?; […]
-
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादीची डोकेदुखी? काँग्रेसने अहमदनगरवर दावा ठोकला !
Ahmednagar Loksabha: राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. नुकताच मुंबईत झालेल्या बैठकीत इच्छुकांची यादी समोर आली होती. आज मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शिर्डी व अहमदनगर लोकसभेचा आढावा घेण्यात आला. स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मागील वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीकडे ही जागा मागत होते. आता पुन्हा […]
-
जनताच काय ? बंगले, नवे वाहनेही पाहतायत नव्या मंत्र्यांची आतुरतेने वाट !
प्रफुल्ल साळुंखेः विशेष प्रतिनिधी Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांचे आलिशान वाहने हे जनतेसाठी अप्रूप असते. तर अनेक मंत्री नवे कोरे वाहने मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. या विस्ताराकडे भाजपचे आमदार, शिंदे गटाचे आमदार डोळे लावून असले आहेत. अनेक जण मंत्रिमंडळात समावेश होईल, यासाठी देव पाण्यात ठेवले […]









