Maratha Reservation Agitation : जालन्यातील सराटी येथील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. तर सराटी येथे आता राजकीय नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानेच हा लाठीचार्ज झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधक बोट दाखवू लागले आहेत. यावर आता […]
जालनाः मराठा आरक्षणाची मागणीसाठी बसलेल्या आंदोलकर्त्यांवर पोलिसांची लाठीचार्ज केला आहे. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यावरून आता विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दोषी धरले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांनी सरकारवर तोफ डागत फडणवीसांना घेरले […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया (INDIA) आघाडीची बैठक दोन दिवस मुंबईत पार पडली. या आघाडीचे सर्वच घटक पक्षांना बैठकीला बोलविण्यात आले होते. सर्व पक्षांचे प्रमुख नेते हजर होते. परंतु या बैठकीला एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कपिल सिब्बलही उपस्थित राहिले. कपिल सिब्बलांना (MP Kapil Sibal) निमंत्रण नसतानाही ते बैठकीला आले. त्यावरून काँग्रेसचे नेते चिडले. त्यात सर्वाधिक […]
जालना : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या (maratha reservation) वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस (Police) जखमी झाल्याची प्राथमिक […]
मुंबईः इंडिया(INDIA)आघाडीची बैठक दुसऱ्या दिवशी मुंबईत सुरू आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. आता या बैठकीत तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तेरा जणांची समिती स्थापन करताना आगामी निवडणुकीचा विचार करून प्रादेशिक समतोल राखण्यात आल्याचे दिसून येत आहे. या समितीत महाराष्ट्रातून शरद पवार, संजय राऊत या दोघांना […]
अहमदनगरः लष्कराच्या सरावाच्या के. के. रेंजसाठी (k. k. Range) अधिकची जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे जमिन जाणाऱ्या राहुरी, नगर, पारनेर या तीन तालुक्यांतील शेतकरी धास्तावले आहे. जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहेत. तर या निर्णयाला राजकीय विरोध सुरू झाला आहे. प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]
Viagra : लैंगिक उत्तेजना आणि क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारचे औषधे घेतल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तरुणांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे लैंगिक उत्तेजनासाठी सेवण करणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो. त्यामुळे मृत्यू ओढतोय का ? याबाबत अहमदनगरमधील मनोलैंगिक तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांच्याशी संवाद […]
India GDP : भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असल्याचे गेल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवरून समोर समोर आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या 7.8 विकासदर नोंदविण्यात आला आहे. काही रेटिंग एजन्सींना कमी विकासदराचा अंदाज लावला होता. परंतु त्यापेक्षा भारताचा विकासदर जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन… […]
मुंबईः मुंबई महानगरप्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य सरकार यामध्ये नीती आयोगाशी (NITI Aayog) संपूर्ण समन्वय ठेवेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde)यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीती आयोगाचे मुख्य […]
Cm Eknath Shinde : अमरावती जिल्ह्यातील काही धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा सामुदायिक प्रयत्न केल्याची घटना घडली. धरणग्रस्त कृती समिती आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले. आज मंत्रालयात या समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून आंदोलकर्त्यांनी उडी मारली. मात्र, जाळी असल्यामुळे हे धरणग्रस्त आंदोलनकर्ते थोडक्यात बचावले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी […]