बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाची बांधणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक वजन असलेले नेत्यांना ताकद देण्यात येत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मानणारे बबन गित्ते (Baban Gitte) यांनी बीडच्या सभेत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी गित्ते यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत धनंजय मुंडेंना आव्हान दिले आहे. […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महत्त्वाचे धरणेही भरली नाहीत. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)यांनी जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यात अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे यांनी केल्या आहेत. गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी […]
Shirdi LokSabha constituency : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb-Wakchaure) यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिर्डीचे राजकीय समीकरणे बदलेली आहेत. परंतु आता मंत्री बबनराव घोलपांच्या भूमिकेने आणखी एक राजकीय नाट्य सुरू झाले. या जागेवर नाशिकचे बबनराव घोलप (Babanrao-Gholap)आता दावा सांगू लागले आहेत. घोलप यांनी थेट मातोश्री गाठली. घोलपांबरोबर शिर्डीतील काही कार्यकर्ते होते. वाकचौरे […]
Aditya-L1 Mission: भारताच्या जगप्रसिद्ध इस्रो संस्थेने चांद्रयानाच्या यशस्वी अभियानानंतर लगेच आदित्य-एल.1 (ADITYA-L 1) हे अभियान सूर्याकडे पाठवायचे आहे. ते 2 सप्टेंबर 2023 ला प्रक्षेपित करण्याची शक्यता. सहा वर्षे चालणाऱ्या ह्या मोहिमेत सात उपकरणे असून ती सूर्याच्या जडणघडणाचा, वातावरणाचा, गुरुत्वाचा, त्यावरील सौर वादळे, सौरवात यांचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेमुळे पृथ्वीच्या वातावरणावर आणि यंत्रावर होणाऱ्या हानिकारक […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मोठी सभा झाली. त्यात राष्ट्रवादीचे राज्यातील नेतेही उपस्थित होते. स्थानिक नेत्यांनेही जोरदार भाषणे ठोकली आहे. शरद पवारांचे सभेला सभेला गर्दी झाली होती. गर्दीच्या लोकांचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना सभेस्थळी येऊ दिले जात नव्हते, असा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]
कोल्हापूरः कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महागाई, बेरोजगारांवरून केंद्र, राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. तर कांद्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनाविताना माझ्या काळात मी कधी कांद्याच्या निर्यातीवर कर लावला नव्हता, असा टोलाही लगावला आहे. महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कारखाना हलवून गुजरातला संधी दिली जात […]
Sharad Pawar On Hasan mushrif: कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अजित पवार गटाबरोबर गेलेले वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचाही जोरदार समाचार घेतला आहे. मुश्रीफांवर हल्ला करताना पवारांनी थेट त्यांच्या घरातील महिलांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेचा आधार घेतला आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको, […]
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाकचौरे हे ठाकरे गटाकडून या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडूनही या जागेवर दावेदारी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही (Ramdas Athawale) या जागेवर दावा सांगू लागले आहेत. त्याची धडकी शिंदे गटाचे […]
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आघाडी, महायुतीकडून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. या जागेसाठी पुन्हा एकदा आरपीआयकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दावा सांगितला आहे. तसेच आठवले यांचे शिर्डी दौरेही वाढू लागले आहे. यावर आता खासदार डॉ. सुजय विखे यांनी परखड भाष्य केले आहे. रामदास आठवले यांना उमेदवारीसाठी पाठिंबा देणार का या प्रश्वावर विखे […]
Balasaheb Thorat : आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच पक्षातील नेत्यांकडून देखील चाचपणी सुरू झाली आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गुरुवारी नगर दक्षिण दौरा सुरू केला आहे. दक्षिण भागात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेतेही नगर दक्षिण लोकसभा जागा काँग्रेसला मिळावी, याची मागणी करत […]