Praful Patel On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही दोन्ही गटाकडून वेगवेगळे मते व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत संभ्रम निर्माण होतात. त्यावरून राष्ट्रवादीतील दोन्ही गटाबाबत संशय व्यक्त केला जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठे विधान केले आहे. शरद पवार आपल्यासोबत येणार का ? या प्रश्नावर […]
Devendra Fadanvis Japan Visit : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योगमंत्री यासुतोशी निशिमुरा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्यात वर्सोवा-विरार सी लिंकला सरकार संपूर्ण सहकार्य करणार आहेत. तसेच मुंबईतील पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर पुणे, नागपूर या शहरातही जपानकडून विविध प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. […]
National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले आहे. सलील कुलकर्णी (saleel kulkarni) यांनी दिग्दर्शन केलेल्या संवेदनशील विषयावरील एकदा काय झालं या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर सलील कुलकर्णी याने भावूक होऊन प्रतिक्रिया नोंदविली आहे. 69th National […]
Wagner Group chief Yevgeny Prigozhin Dead : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) ठार झाले आहेत. प्रिगोझिन हे प्रवास करत असलेले विमान कोसळून अपघात झाला आहे. यात प्रिगोझिनसह विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त जगभरातील माध्यम संस्थांनी दिले आहे. Chandrayaan-3 च्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर एकमेंकावर जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. आता अजित पवार व शरद पवार हे एकमेंकावर टीका करत आहे. मध्यंतरी आम्ही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. आता त्याला माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे. कोल्हापूर महापालिकेला नवा आयुक्त मिळाला! सिंधुदूर्गच्या जिल्हाधिकारी […]
मुंबईः यंदा राज्यात पावसाने दडी मारली आहे. काही भागात जास्त पाऊस तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील धरणेही भरलेली नाही. त्यामुळे उर्वरित पाऊस न पडल्यास राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घ्यावा, अशी मागणी काही आमदार करत […]
बुलडाणाः केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या निर्यात शुल्कावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडमार्फत 2 लाख टन कांदा 2 हजार 410 रुपये क्विंटलने खरेदी करणार आहे. केंद्राच्या या निर्णयावरही विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या निर्णयावर […]
Onion Price Rise : देशातील कांद्याचे भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के शुल्क लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला. तर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या विरोधात थेट बाजार समित्याही बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यातील राजकारणही जोरदार पेटले आहे. या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक […]
MP Navneet Rana Death Threat : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांना धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी खासगी सचिवाच्या तक्रारीवरून अमरावतीमधील राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू केला आहे. त्यात धमकी देणाऱ्याचे नाव समोर […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. शरद पवार, अजित पवार गटाकडून पदाधिकारी नेमण्यात येत आहेत. तसेच आपल्या नेत्यांच्या सभा घेऊन एकमेंकावर जोरदार टोलेबाजी करत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) जिल्हा प्रभारीपदाची यादी जाहीर केली […]