अहमदनगरः अहमदनगर शहरातील सावेडी गाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. शहरात बिबट्याच्या संचाराची ही पहिलीच घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शहरातील बालिकाश्रम रोड परिसर, पपिंग स्टेशन,बोल्हेगाव परिसरात एक बिबट्या संचार करत आहे. काही नागरिकांनी हा बिबट्या पाहिलं असल्याचं बोललं जातं […]
लखनौः लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची इंडिया आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये जोर लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तेथील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसने आता फेरबदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोनदा लोकसभा लढविणारा नेता अजय राय यांना थेट उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली […]
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. . त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेंकावर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही शरद पवारांनी दिलेला आहेत. त्यानंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो वापरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व […]
Prithvi Shaw : रॉयल लंडन वनडे कपमध्ये धावांचा पाऊस पाडणारा भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ हा जायबंदी झाला आहे. गुडघ्याला दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तो नॉर्थेम्पटनशायर या क्लबकडून खेळत होता. या क्लबला आता मोठा झटका बसला आहे. या स्पर्धेत तो केवळ चार सामने खेळला आहे. 23 वर्षीय पृथ्वी हा डरहमविरोधातील सामन्यात क्षेत्ररण […]
Malaysia air crash: मलेशियामध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. यात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. क्वालालंपूर शहरातील उत्तर भागात एक्स्प्रेसवर हा अपघात झाला आहे. चॉर्टर विमानाला हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये सहा प्रवासी, दोन क्रू सदस्य यांचा मध्ये झाला आहे. तर रस्त्यावरील दोन वाहनांतील दोघे असे दहा जणांचा मृत्यू झाल्याची […]
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार गटाने जाहीर सभा सुरू केल्या आहेत. आज बीडमध्ये स्वाभिमानी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तरुण नेत्यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी शेरोशायरी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्यावर थेट हल्लाबोल होईल, असे बोलले जात होते. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते, स्थानिक नेत्यांनी […]
Wanindu Hasaranga : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अवघ्या 26 वर्षीच हसरंगा याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SriLanka Cricket Board) ने त्याला मंजुरी दिली आहे. केवळ वन-डे व ट्वी-20 सामने खेळण्यासाठी हसरंगा याने हा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स […]
मुंबईः मुंबईत आता घर घेणे अशक्य झालेले आहे. घरांच्या किंमती कोटींच्या घरात गेल्या आहेत. म्हाडाच्या घराच्या किंमती कोट्यवधी रुपयात गेल्या आहेत. मुंबईतील म्हाडाच्या एका प्रकल्पातील घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाखांच्या घरात होती. हे घर आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांना मंजूर झाले आहे. कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. विशेष […]
PM Modi Speech : 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. गेल्या दहा वर्षांत देशाची प्रगती झाल्याचे आकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. तसेच मोठ्या घोषणाही पंतप्रधानांनी केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांचे मोठी भाषणे होत आली आहेत. त्यात त्यांनी अनेक विक्रम केले आहेत. यंदा त्यांनी 90 मिनिटे भाषण […]
मुंबईः ठाणे (Thane) महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंचे तांडव सुरू आहे. गेल्या चार दिवसांत या हॉस्पिटलमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यात ही घटना घडल्याने विरोधकांनी त्यांना घेरले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या हॉस्पिटलची पाहणी केली. तसेच महानगरपालिका आयुक्त, डॉक्टरांकडून माहिती […]