मुंबईः राज्यामध्ये दहशतवादी संघटनेशी काहींचा संबंध आढळून आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएकडून नाशिक, कोल्हापूर, मालेगाव व बीड जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच छापेमारीत काही महत्त्वाची कागदपत्रेही एनआयएच्या हाती लागली आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर बच्चू कडूंचाही शरद पवारांबाबत मोठा दावा पुणे […]
Bachchu Kadu on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार व अजित पवार हे एकमेंकांना भेटत आहेत. त्यावरून काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार ( Sharad Pawar) संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यावर आता अपक्ष आमदार व शिंदे गटाबरोबर असलेले बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पवारांची […]
ठाणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच आहे. सोमवारीही आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयात दोन दिवसांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मृतांमध्ये महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू असलेल्या एकाचा, तर आयसीयूमधील एका […]
सोलापूरः माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर अजित पवारांबरोबर गेलेले काही आमदार, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यावर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी माजी आमदार दीपक साळुंखेसह इतरांची जोरदारपणे खिल्ली उडविली. हे सर्वजण खाली मान घालून निघून गेल्याचे पवार यांनी सांगितले. पण ते सांगताना […]
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांच्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यात शरद पवार हे घेत असलेल्या भूमिकेबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आता पुण्यातील अजित पवारांबरोबर झालेल्या भेटीवर शरद पवारांनी सोलापूरात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने आम्ही भेटू शकते, असे जाहीर […]
India vs Japan : एशियन चॅम्पनशिप ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत भारताने जपानचा मोठा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने जपानचा तब्बल 5-0 ने धुव्वा उडविला आहे. भारत आता उद्या अंतिम सामना मलेशियासोबत खेळणार आहे. तर या विजयाबरोबरच भारताने 2021 मधील एशियन चॅम्पनशिप ट्रॉफीतील उपांत्यफेरीचा पराभवाचा वचपाही काढला आहे. (Asian Champions Trophy 2023 India defect Japan […]
Supriya Sule on Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन मंजूर आहे. मनी लॉंड्रिग गुन्ह्यात मलिक हे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच मलिक यांच्या जामीनावर […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आता मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट सरसावले आहेत. मलिक यांच्या जामीनाचा दोन्ही गटाच्या नेत्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. तब्बल […]
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी दोन्ही गटाची पहिली परीक्षा ही लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेले एकमेव खासदार सुनील तटकरे हे सत्ताधारी बाकावर बसले नाहीत. ते शरद पवार गटातील चार खासदारांबरोबर विरोधी बाकावर बसले होते. पण मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शरद पवारांबरोबर असलेले […]
अहमदनगरः स्तनपानविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. या वर्षाची थीम ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर वर्किंग वुमेन’ ही आहे. हा धागा धरून संपूर्ण सप्ताह विविध मार्गदर्शनपर व्याख्यान, नवीन मातांना […]