अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत शानदार शतक झळकविले आहे. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) अवघ्या 55 चेंडूत शतक झळकवत आपल्या टी-20 कारकीर्दीतील चौथे शतक झळकविले आहे. या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर 201 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आफ्रिकेचे चार फलंदाज झटपट […]
नागपूर: ओबीसींच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जोरदार टोले लगावले आहेत. छगन भुजबळ तुम्ही सत्तेत आहात. सरकारमध्ये राहून निधी मिळविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण तेथेच बोलायचे, तिथेच चिडायचे ही कुठली भूमिका आहे, याचे उत्तर द्या नाही तर लाथ मारा खुर्चीला, असे आवाहनच वडेट्टीवार […]
अहमदनगरः अण्णा हजारे (Anna Hajare)यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले. गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे वादग्रस्त विधान काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वकिल अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जितेंद्र आव्हाड यांना बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजाविली होती. त्यालाही आव्हाडांनी उत्तर देताना अण्णा […]
मुंबईः राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपाठोपाठ आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यात मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी एक नवा गौप्यस्फोट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलाय. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी फडणवीस हे आग्रही आहेत, असा दावा किल्लारीकर यांनी केला. त्याला फडणवीस यांनीही […]
नागपूरः शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification Case) प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे व मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची आज फेरसाक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शेवाळे व केसरकर या दोघांना चांगलेच खिंडीत पकडले. मंत्री दीपक केसरकरांना कामत यांनी अनेक […]
Ram Shinde VS Rohit Pawar :नागपूर : नगर जिल्ह्यातील कर्जतमधील एमआयडीसीचा (Karjat Midc) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य राम शिंदे (Ram Shinde) यांच्यामध्ये कर्जत एमआयडीसीवरून पावसाळी अधिवेशनात जोरदार जुंपली होती. आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे. उद्या मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली […]
Maharashtra Assembly Session: नागपूरः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना बच्च कडू (Bachchu Kadu) यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट सभागृहात टीका केली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य सभागृहात होते. बच्चू कडू हे मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांवर बोलत होते. […]
नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना बच्च कडू (Bachchu Kadu) यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. भाजपवाले असू दे की, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले असू की, आम्ही असू. शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळत नाही. कोणत्याच सरकारमध्ये ही धमक नाही. तुम्ही भिकारचोट योजना आणतायत. दोन रुपयांनी धान्य देऊन भिकारचोट धंदा करत आहात, असे विधानही बच्चू […]
Jaykumar Gore On Ajit Pawar: साताराः लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा सांगू लागले आहेत. महाविकास आघाडी असो की महायुतीतील पक्ष हे जागांवर दावा सांगतायत. त्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) चार लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यात भाजपकडे असलेल्या सातारा मतदारसंघाचा (Satara Loksabha) समावेश आहे. ही जागा अजित पवार […]
पुणेः पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी यांच्या गॅरंटी शब्दावरही संजय राऊतांनी तुफान टोलेबाजी केली. ही टोलेबाजी करत असताना संजय राऊत यांनी शिवसेनेची एक गॅरंटी जाहीर करून टाकली. पुण्याचा खासदार भाजपचा नसेल. पुणे (Pune) शहरात शिवसेनेचे तीन आमदार निवडून येतील, असे राऊत […]