अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Sanjay Raut On Ajit Pawar : पुण्यातील शिवसेना मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुण्याचे बँकाक होत आहे. कुठे आहेत तुमचे नवे पालकमंत्री, जुने तर गेले आहेत. गृहमंत्री कुठे आहेत ? नाही तर पुण्याला वाचविण्यासाठी शिवसेनेला रस्त्यावरून उतरून हे […]
पुणेः पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तळवडे येथील फायर कँडल बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहे. हा कारखाना विनापरवाना असल्याचे समोर आले आहे. या घटनेची आता सरकारस्तरावर दाखल घेण्यात आली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे […]
नवी दिल्लीः साखरेचे दर (Sugar Price) नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी (Ethanol Production) घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने गुरुवारी जारी केली. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व साखर कारखानदार आणि डिस्टिलरीजना इथेनॉलचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आता साखर कारखान्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त होऊ […]
Amol Mitkari on Devendra Fadanvis : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. ते अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले. यामुळे ते अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांना घेरले आहे. त्यांचा रोख हा भाजपकडे होता. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये […]
UP Madrass News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या रडारवर मदरासे आले आहेत. या मदरासांना विदेशातून आर्थिक मदत येत असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे 80 मदरासांना मिळत असलेल्या देणगीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (Special Investigation Team) ची स्थापना करण्यात आली आहे. ही एसआयटी राज्यातील 80 मदराशांची (Madarsa Board) दोन वर्षांतील आर्थिक व्यवहारांची […]
पुणेः खाते उतारा, फेरफार मिळविण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक तलाठी भेटत असल्याने वेळेत कागदपत्रे मिळत नाहीत. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्यावर उपाय म्हणून शासनाने सात-बारा, खाते उतारा, फेरफार हे ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे कागदपत्रे सेतू, महा ई सेवा (Maha E Seva) केंद्रातून मिळतात. परंतु हे कागदपत्रे मिळविण्यासाठी दर […]
वाशिमः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना वाशिममध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी विरोध करत काळे झेंडे दाखविले आहेत. त्यावरून वाशिम येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला आहे. जरांगे यांनी भुजबळांचा पुन्हा एकदा एेकरी उल्लेख केला. त्याचबरोबर भुजबळ यांनी जरांगे यांनी उघडपणे धमकी […]
बेंगळुरू : राजकारणी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी वाईट पद्धतीने वागतात. असाच प्रकार कर्नाटकात घडला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे सून आणि एचडी रेवन्ना पत्नी भवानी (Bhavani Revanna) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भवानी रेवन्ना ही दुचाकीस्वाराला ओरडून वाईट पद्धतीने बोलत आहे. दुचाकी ही भवानी यांच्या कारला येऊन […]
Assembly Election 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे हिंदीपट्ट्यातील राज्यांवर भाजपची सत्ता आली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसला (Congress) सत्तेलाही भाजपने सुरुंग लागला आहे. याचबरोबर काँग्रेसची हिंदीपट्ट्यातील राज्यातील सत्ताही राहिलेली नाही. तेलंगणात मात्र काँग्रेसची (BJP) किमया दिसली आहे. काँग्रेसने दहा वर्षांची के. चंद्रशेखर राव सत्ता हटवून हे राज्य जिंकले आहे. लोकसभेची सेमीफायनल भाजपने […]
Sunil Kanugolu : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल असलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2023) भाजपने बाजी मारलीय. चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड हे तिन्ही राज्ये भाजपने बहुमताने जिंकली. हिंदी बेल्टमध्ये एकही राज्य जिंकू न शकणाऱ्या काँग्रेसने मात्र तेलंगणात कमाल केलीय. के. चंद्रशेखर राव (KCR) यांची दहा वर्षांच्या सत्तेला काँग्रेसने सुरुंग लावत तेलंगणा जिंकले. इतर राज्यात मोठा […]