Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्या एकरी भाषेत उल्लेख केला. तसेच तुझ्याकडे बघतोच, असे विधान केले होते. हे सर्व मुंबईतील हिवाळी अधिवेशना दरम्यान घडले आहे. परंतु याचे पडसाद आता थेट मतदारसंघात पडू लागले आहेत. आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते चिडले आहेत. त्यांनी रोहित पवारांच्या विधानाचा निषेध […]
Pune Traffic : पुण्यात पावसामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहने एक तास-दोन तास एकाच जागेवर अडकून पडतात. अनेकदा वाहने रस्त्यावर सोडून प्रवासी पायी घरी जातात. ही समस्या दररोजची आहे. तर अभिनेता सागर तळाशीकरला (Sagar Talashikar) पुण्यातील वाहतूक कोंडीचा भयानक अनुभव आला आहे. हा अभिनेता हा आपल्या कारमध्ये तब्बल पाच ते सहा तास अडकून पडला […]
khass re tv : सध्या एआय तंत्रज्ञानाचा (AI) वापर करून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते यांचे फोटोज तयार केले जातात. मनोरंजन क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या खास रे टीव्हीने ही अशाच AI फोटोज् तयार केले आहेत. त्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुपरहिरोचे फोटोज् तयार करण्यात आले आहेत. ते भारतातील शहरात स्वच्छ भारत अभियान राबविताना […]
अहमदनगर: अहमदनगर पोस्ट ऑफिस (डाकघर) प्रवर अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.हनी गंजी यांची नुकतीच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. सुरेश बन्सोडे हे मूळचे बीड येथील असून यांनी आपल्या डाकसेवेस बीड विभागातील माजलगाव पोस्टऑफिसमधून डाक सहायक यापदापासून केली.बीड प्रधान डाकघर येथे कार्यरत असताना खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण […]
Maharashtra Assembly Monsoon Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यानी अर्थमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर लगेच अजितदादांबरोबर आलेल्या आमदारांना, तर शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना मोठा निधी देण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी अजित पवारांना घेरले आहे. आता काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत थेट आकडेवारी सांगत सरकारवर गंभीर […]
Irshalwadi Landslide: पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडी गाव दरडीने कवेत घेतल्यानंतर आता पुन्हा पश्चिम घाटाचे (western ghat) भूस्खलन (landsliding) चर्चेत आलेले आहे.पश्चिम घाट म्हणजे काय, तो का संवेदनशील आहे. पर्यावरण तज्ञ्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत.सरकार यंत्रणाही अपयशी होत आहे का […]
IAS Tukaram Mundhe Transfer : सरकारमध्ये अजित पवार गट आल्यानंतर या गटातील आठ आमदारांना महत्त्वाचे खाते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, झेडपीचे सीईओ बदलण्यात आले आहेत. त्यात सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची पुन्हा […]
Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत दीडशेहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. काहींनी शस्त्र हाती घेतल्याने गृहयुद्धच पेटले आहे. या भागात लष्कर तैनात करण्यात आलं असंल तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेने देशाची मान शरमेने खाली गेली आहे. हे राज्य का पेटले ? हिंसाचार का […]
Raigad Irshalwadi landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरानंतर बचावकार्य थांबविण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी लोक अडकलेले आहेत. त्यामुळे मृताचा आकडा वाढणार आहे. इर्शाळवाडीला मंत्री, राजकीय नेते भेट देत आहे. या दुर्घटनेनंतर आता वनविभागावर आरोप होऊ लागले आहेत. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांनी वनविभागावर आरोप सुरू केले आहेत. त्यात […]
Ahmednagar Politics : राज्यातील राजकारणात आपण आमदारांची फोडाफोडी पाहिली आहे. आता भाजपचे नेत्यांनी स्थानिक पातळीवर फोडाफोडी सुरू केली आहे. आता नगर तालुक्यात भाजपचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनीही बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. स्वर्गीय माजी खासदार दादापाटील शेळके (Ankush Shelke) यांचा नातू अंकुश शेळके यांना त्यांच्या समर्थंकासह भाजपमध्ये घेतले आहे. […]