Girish Mahajan : उद्धव ठाकरे यांनीच भाजपबरोबरची युती तोडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत केला होता. परंतु राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी हा दावा खोडून काढला. नरेंद्र मोदी यांनी अर्धसत्य सांगितले असल्याचा आरोप केला होता. त्याला आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उत्तर दिले आहे. (Girish-Mahajan-reaction-on-Eknath-Khadse) एकनाथ […]
Parbhani News : आजीसोबत शेतात गेलेला चार वर्षांचा चिमुरडा उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल सहा तास चाललेल्या बचाव कार्याला यश आले. बोअरवेलमध्ये पडलेला चिमुरड्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर बचाव कार्यातील पथकासह ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तर त्याचे कुटुंबियाला आनंदाला पारावार उरला नाही. ( parbhani child stuck in the borewell for […]
Nitin Desai Suicide Case : कलादिग्दर्शक, एन. डी. स्टुडिओचे नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी इसीएल (ECL) फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तीन अधिकारी यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहे. या चौघांचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना पुन्हा 11 ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता चौकशीसाठी […]
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाचा अनिल गोटे (Anil Gote) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाचे कार्यालय सोडले. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटामध्ये जोरदार चकमक झाली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचे भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप […]
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. तर काही माजी आमदार, पदाधिकारी ही अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. त्यामुळे गोटेही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील […]
रांची: सरकारी जमीन विक्री घोटाळ्यात आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही (Hemant Soren) अडचणीत आले आहेत. त्यांना इडीने नोटीस पाठविली असून, 14 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहावे राहावे लागणार आहे. जमीन घोटाळ्यात व्यावसायिक विष्णू अग्रवाल, अधिकारी भानुप्रताप प्रसाद यांनी ईडीच्या चौकशीत हेमंत सोरेन यांचेही नाव घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. बरियातू येथील एका […]
LokSabha passes personal data protection Bill : मणिपूरमधील हिंसाचारावरून लोकसभेत विरोधक घोषणाबाजी करत असतानाच डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल ((डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकावर) लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकावर विरोधकांनी काही दुरुस्त्या मांडल्या होत्या. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष करत आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने मंजूर झाले आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी […]
Shailaja Darade Arrested : शिक्षक भरतीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलेजा दराडे यांच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दराडे यांना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. भरतीसाठी पैसे घेतल्याप्रकरणी दराडे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दराडे यांना अटक करण्यात आली आहे. (former commissioner […]
Jayant Patil meet Uddhav thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चेत आलेले आहेत. जयंत पाटील व त्यांचे समर्थक आमदार हे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी जयंत पाटील यांनाही कष्ट करावे लागणार आहेत. परंतु जयंत पाटील यांच्याबाबत अनेक उठत आहेत. जयंत पाटील हे रविवारी गृहमंत्री अमित शाह […]
Data Protection Bill Laws for Children: सोशल मीडियाचा वापर मुलांकडून वाढलेला आहे. त्याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. आता केंद्र सरकारने आणलेल्या नव्या पर्सनल डेटा संरक्षण विधेयक अर्थात डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये यात निर्बंध आणण्यासाठी काही बंधने घालण्यात येणार आहेत. त्यात १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट काढण्यासाठी अनेक नियम घालण्यात येणार आहेत. या नियमांचे उल्लंघन […]