Ghoomer Movie: क्रिकेटवर आधारित असलेल्या घूमर चित्रपटाचे विशेष शो ही आयोजित करण्यात येत आहेत. आशा प्रॉडक्शन आणि भामला फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन खास दिव्यांग मुलांसाठी ‘घूमर’ चा शो आयोजित करण्यात आला होता. या मुलांनी चित्रपट तर पाहिलेच पण अभिषेक बच्चन, सैयामी खेर व इतरांशी संवाद साधला. कलाकार व चिमुकले यांनी जोरदार दंगा, मस्ती केल्याचे पाहिले […]
Nashik News : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा अजब सल्ला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या भावावरून एक विधान केले आहे. दादा भुसे यांनी कांदा […]
Rajasthan politics: भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक जुने आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारलं जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सख्य नसलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia ) यांचाही नंबर लागण्याची परिस्थिती निर्माम झाली आहे. गेल्या दोन दशकात राजस्थानात भाजपचा (BJP) मुख्य चेहरा वसुंधराराजे या आहेत. परंतु त्यांचा […]
Minority Scholarship Scam : अल्पसंख्याक मंत्रालयात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या नावाखाली बनावट लाभार्थी, संस्था, बँक खाते उघडून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अल्पसंख्याक संस्था, राज्याचे प्रशासन आणि बँकांनी मिळून हा भ्रष्टाचार केला आहे. या खात्याचा कारभार असलेल्या मंत्री स्मृती इराणी यांनी हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे दिले आहे. मदरशांसह 830 अल्पसंख्याक संस्थांमध्ये तब्बल […]
नाशिकः उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे यांनी दोन रिसॉर्टला भेटी दिल्यात. त्यावेळी त्यांना मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) भेटल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भुसे यांना भेटले नसल्याचे थेट सांगितले. परंतु हे उत्तर देताना छुप्या भेटी आणि हुडी घालून मी कुणाला […]
मुंबईः माजी खासदार व भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी केंद्र सरकारचे नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 पुस्तिका काढली आहे. या पुस्तिकेच्या तब्बल 60 हजारांहून अधिक प्रती पुण्यात वितरित केल्या आहेत. काकडे हे पक्षासाठी करत असलेल्या कामांचे कौतुकही पक्षातील वरिष्ठ नेते करत आहेत. या मोहिमेच्या अहवालाची एक प्रत काकडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
अहमदनगरः शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणले जात आहे. आता ठाकरे गटाने शिर्डी (Shirdi) लोकसभेसाठी उमेदवार शोधला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhuasheb Wakchaure) यांना पुन्हा पक्षात घेण्यात येणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपमध्ये होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते सक्रीय नव्हते. आता […]
Rohit Pawar On Nitin Gadkari : दिल्ली ते गुरुग्रामला जोडण्यासाठी बनविण्यात येत असलेल्या द्वारका एक्स्प्रेस वेच्या एका किलोमीटरसाठी होत असलेल्या खर्चावर कॅगने ठपका ठेवला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा कॅगच्या ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यावरून सरकारवर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर काही जणांनी थेट केंद्रीय रस्ते मंत्री नितीन […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाल्यांनतर राज्य सरकारने सहकारी संस्था आणि सभासद बाबत २०२३ चा अध्यादेश मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बहुतांश सहकारी संस्था विशेष करून साखर कारखान्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. या निर्णयानुसार ज्या सहकारी संस्थांमध्ये एखादा सदस्य सलग पाच वर्ष सर्वसाधारण सभेत […]
Bihar News : बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका स्थानिक पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पहाटेच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी पत्रकाराच्या निवासस्थानी प्रवेश करत हा हल्ला केला आहे. यात विमल कुमार यादव (Vimal Kumar yadav)(वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. पत्रकाराच्या हत्येनंतर बिहारमधील राजकारणही पेटले आहे. कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. […]