बुलढाणा : राज्य सरकारचा सध्या चर्चेत असलेला कार्यक्रम शासन आपल्या दारी नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पार पडला. राज्यात मराठा आंदोलनाचे लोण पसरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम घेतला. राज्यात अनेक ठिकाणी रास्ता-रोको झाला. काही ठिकाणी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ होत होती. अशा संकट काळात बुलढाणा येथील कार्यक्रम अधिकारी आणि पोलिसांची कसोटी घेणारा […]
Imtiyaz Jaleel On Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation)मिळविण्याच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळूपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची कठोर भूमिका घेतली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाचे चर्चा निष्फळ ठरली आहे.आता आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी राजकारणांची चढाओढ लागली आहे. संभाजीनगरचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel )यांनीही दोन दिवसांपूर्वी आंदोलनस्थळी […]
Mumbai Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील सर्वच गणेश मंडळांची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील गणेशोत्सवाचा श्रीमंत थाट असतो. मुंबईतील अनेक गणेश मंडळे प्रसिद्ध आहेत. तेथे गणेशोत्सवासाठी लाखो लोक येत असतात. मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून किंग सर्कलच्या जीएसबी (GSB) गणपती सेवा मंडळाची ओळख आहे. या मंडळाने आता विमा […]
अहमदनगर: कर्जतमधील एमआयडीसीवर आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार संघर्ष पाहिला मिळाला. या एमआयडीसीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एमआयडीसी मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आता तब्बल दोन एमआयडीसी मंजूर करून बाजी मारली आहे. […]
मुंबईः यंदाच्या गणशोत्सवासाठी (Ganesh Festival) गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा तब्बल चार दिवस रात्री बारावाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजविता येणार आहे. पूर्वी केवळ तीनच दिवस रात्री बारापर्यंत परवानगी होती. यंदा त्यात एक दिवस वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दुसरा, पाचवा, नववा दिवस व अनंत चतुर्थी या चार दिवसही ही परवानगी असणार आहे. त्यामुळे […]
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडिल रवींद्र बाबुराव पाटील (Ravindra Patil) यांचे खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. गौतमीचे वडिल हे तीन दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस स्थितीत आढळून आले होते. धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बेवारस व्यक्ती ही गौतमी पाटील हिचे वडिल असल्याचे समोर […]
Pankaja Munde : दोन महिन्याच्या राजकीय विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवशक्ती यात्रा काढली आहे. ही यात्रा धार्मिक असल्याचे पंकजा मुंडे या सांगत आहेत. या यात्रेला मुंडे समर्थकही गर्दी करत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन होत आहे. नाशिकमध्ये यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार […]
मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आहे. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. आता भाजपचे नेतेही फडणवीस यांची बाजू घेण्यासाठी शरद पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपूरमधील गोवारी घटनेचा आठवण शरद पवारांनी करून दिली […]
Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावरील लाठीचार्जवरून जोरदार राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणीही पवारांनी केली आहे. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांना काही सवाल उपस्थित केले आहेत. […]
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यावरून आता सत्ताधारी व विरोधकांनी एकमेंकावर वार करण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट गृहमंत्री […]