धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
मला आणखी क्रिकेट खेळण्याची इच्छा होती असे अश्विन एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत म्हणाला.
आमच्या तिघांच्या महायुतीत आता चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाभियोग आणण्यात आलेले़ राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटेच अधिकारी योल यांच्या घरी दाखल झाले.
माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.
'प्रेमाची गोष्ट २' येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. मात्र यातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर खेळाडू्ंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली.
मकर संक्रांतीनिमित्त 'गुलकंद’च्या टीमने प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मोशन पोस्टर पाहून प्रेक्षकवर्गात उत्सुकता आहे.
गोविंद पुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर सरकारी वाहनाचा निवडणुकीत प्रचारात वापर केला म्हणून एफआयआर दाखल झाला आहे.