हेन्ले ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँकिंग पाच अंकांनी घसरली आहे. तर सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वाधिक मजबूत दाखवण्यात आला आहे.
चौकशीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याचे आता समोर आले आहे.
संतुलित आहार आणि चांगली लाईफस्टाईल यांचा अंगीकार करून तुम्ही या संभाव्य आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
ज्या फिनलंडला सर्वात हॅपी देश म्हणून सांगितलं आहे तोच देश आज निराशेच्या गर्तेत पुरता अडकला आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सर्वात आधी त्याच्या घरात काम करणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
एक व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला आणि मोलकरणीशी वाद घालू लागला. वाद वाढल्यानंतर सैफने मध्यस्थी केली.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
अदानी ग्रुपला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकीची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग कंपनी बंद करण्याचा निर्णय संस्थापकाने घेतला आहे.