बेकायदेशीर पद्धतीने जे लोक अमेरिकेत राहत आहे त्यांनी जर स्वेच्छेने त्यांच्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला तर अशा लोकांना 1 हजार अमेरिकी डॉलर दिले जातील
आयोगाच्या 2022 च्या अहवालापू्र्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटतं तसं निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तान सरकारमधील फेडरल मंत्र्यांचे मानधन 2 लाख 18 हजार रुपयांवरून थेट 5 लाख 19 हजार रुपये करण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात.
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी तर अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकली आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक उद्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात होत आहे. आधी ही बैठक 28 एप्रिलला होणार होती.
तेल अवीव विमानतळाजवळ मिसाइल अटॅक झाला होता. यानंतर एअर इंडियाचे विमान अबूधाबीतूनच दिल्लीला परतणार आहे.
कुपोषण ही जगातील एक मोठी समस्या आहे. लोकांना पोषक घटकांनी युक्त अन्न मिळत नसल्याने कुपोषणाची समस्या निर्माण होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणाचे पाणी बंद करण्यात आले आहे.