इस्त्रायल आणि हमास यांच्यात मागील पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे.
Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील आघाडीचा अभिनेता सैफ अळली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास सैफ अली खानच्या घरी चोर घुसला होता. या दरम्यान चोराने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. या घटनेने […]
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानने तिकिटांचे जे दर निश्चित केले आहेत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला चालवण्यास ईडीला मंजुरी.
अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते. त्यांनाही असेच म्हणणार का?
नगरकरांना पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
कराड रुग्णालयातून बाहेर येताच त्याने रोहित कुठंय? असा प्रश्न केला होता. त्यानंतर हा रोहित नेमका कोण याची चर्चा सुरू झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे.