धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी पुढे येत आहे.
राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या अनेक नेत्यांची परीक्षा या दिल्लीच्या निवडणुकीत होणार आहे.
छगन भुजबळ आणि माझं कधीच पटलेलं नाही. भुजबळ मनात फार राग धरणारे व्यक्ती आहेत. एका निवडणुकीत त्यांनी मला मदत सुद्धा केली होती.
आयसीसीने आयर्लंडची गोलंदाज एमी मॅकग्वायर प्रकरणी आयर्लंड क्रिकेटला नोटीस पाठवली आहे.
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर थेट व्यासपीठावरच नतमस्तक होत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी आर्त साद घातली आहे.
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाला.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. बीड आणि परभणीतील परिस्थितीवर चर्चा झाली.