एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत.
राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत
मला पक्षानं चिन्ह दिलं जी थोडीफार ताकद आहे तीही दिली. तरी सुद्धा मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो.
केंद्रात किंवा राज्यात जर आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकतं तर मग विरोधी पक्षनेते पद विरोधी आघाडीला मिळू शकते का..
चीनमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 2012 पासूनच देशात भ्रष्टाचार विरोधी अभियान राबवण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
विराट कोहलीचा जवळचा मानल्या जाणाऱ्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सिद्धार्थ कौल आहे.
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात