युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर काहीच वेळात इस्त्रायलने गाझा पट्टीत तुफान हल्ले केले. या हल्ल्यांत 86 लोकांचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते शरद पवारांची साथ सोडणार आहेत.
पुणे नाशिक महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी भेट दिली.
हेन्ले ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँकिंग पाच अंकांनी घसरली आहे. तर सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वाधिक मजबूत दाखवण्यात आला आहे.
चौकशीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याचे आता समोर आले आहे.
संतुलित आहार आणि चांगली लाईफस्टाईल यांचा अंगीकार करून तुम्ही या संभाव्य आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
ज्या फिनलंडला सर्वात हॅपी देश म्हणून सांगितलं आहे तोच देश आज निराशेच्या गर्तेत पुरता अडकला आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.