जगातील 20 सर्वाधिक प्रदुषित शहरांत एकट्या भारतातील तब्बल 13 शहरांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने यमनच्या हुती अतिरेक्यांवर हल्ल्यांना सुरुवात केली आहे.
तुरुंगात असलेली अभिनेत्री रान्या राव हीचे (Ranya Rao) वडील डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
बिहारचे माजी (Bihar Politics) मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी 4 हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका बसला आहे.
आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना विनंती करणार आहे की सभापतिपदाचा शिष्टाचार काय असतो हे राम शिंदेंना एकदा शिकवा.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नसल्याचे मात्र भारतीय संघातील फलंदाज विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील येथील घोडाझडी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. मयत पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत.