हरियाणाचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच राहिला होता.
ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
“सुनील त्यावेळी बाहेर थांबला..सगळे आमदार आत ह्याला कुणी आतच घेईना.. शेवटी मोदी साहेबांना सांगितलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्या. त्यांनीही सिक्युरिटीला सांगितलं कोण बाहेर आहे त्याला आत घ्या. मग मी सुनीलची मोदी साहेबांना स्वतंत्र ओळख करून दिली तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला.” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) […]
विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महायुतीने तब्बल 236 जागांवर आघाडी घेतली.
मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत प्रचंड विजय मिळवला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.