शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ.
अदाणी समुहाच्या शेअर्समध्ये जवळपास वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच अदाणी समुहाचे बाजारमूल्य दोन लाख कोटींनी घटले आहे.
आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो.
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल
पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी गावात चांगलाच गदारोळ झाला. येथे वादातून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.
विविध एक्झिट पोल्समध्ये शिंदेंचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांत एकूण 47 विधानसभा मतदारसंघ येतात.
एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राजकीय ताकद यामुळे कमी होऊ शकते.
या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यात कोणत्या आघाडीा किती जागा मिळू शकतात याचा अंदाज जाणून घेऊ या..
एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊ या..