राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून अर्थसंकल्पाला सुरुवात करावी, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला सादर (NGT) केलेल्या एका अहवालात मोठा दावा केला आहे.
छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलावर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे.
कुंभमेळ्यातील स्नानाबाबत राज ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कामचुकारपणा केलात तर पदावर ठेवणार नाही असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
इस्त्रोने विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केलेल्या महत्वाच्या अभ्यासाची माहिती दिली. या अभ्यासात भारताच्या चंद्रयान 2 ऑर्बिटरच्याय रेडिओ सिग्नल्सचे विश्लेषण करण्यात आले.
छावा या चित्रपटाने तेविसाव्या दिवसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत मोठे रेकॉर्ड करत 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामना आज दुपारपासून सुरू होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात आमनेसामने असतील.
मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.