उत्तर प्रदेशातील झांसी येथील मेडिकल कॉलेजमध्य शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत आठ ते दहा बालकांचा मृत्यू झाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.
महायुती उमेदवार मोनिका राजळेंना मते मिळविण्यासाठी पंकजा मुंडे-प्रितम मुंडे दोघा बहिणींचा प्रयत्न आहे.
एवढीच हौस असेल तर एक दिवस संरक्षण काढून इथे या असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
राज्यातील ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येईल.
महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या तुलनेत वेगाने काम केलं. नव्या योजना सुरू केल्या.
लोकांच्या विश्वासावरच मी सांगतोय की यंदा मतदारसंघातील जनता आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक भरभरून आशीर्वाद देईल.'