दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीचे 54 करार.
मीका सिंहने सैफ अली खानची मदत करणाऱ्या ऑटोचालक भजन सिंग राणा याला एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेस आणि भाजपच नाही तर अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी, मनीष सिसोदिया यांनाही ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले.
प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेऊ नका. काही गोष्टी आपण गंमतीने बोलतो. मात्र, वाळूच्या धोरणाबाबत आम्ही अतिशय कठोर राहिलो आहोत.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
गुगल मॅप तयार करण्यासाठी गुगल सॅटेलाइट इमेजरी, ट्राफिक सिग्नल, फोनमधील जीपीएस आणि अन्य स्त्रोतांच्या मदतीने माहिती गोळा करते.
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत.