पाकिस्ताननेही आडमुठी भूमिका घेतली असून हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे.
माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी विरोधकांवर बरसले.
आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून अनेक रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकसारख्या (Jharkhand Elections 2024) नावांनी नेते मंडळींची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे.
जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
सहकारी पक्ष म्हणून पाच वर्षे सोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
शरद पवारांनी काही जु्न्या आणि काही नव्या चेहऱ्यांना सोबत घेत काम केलं. मी देखील काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली.
मला जनतेचं, नागरिकांचं काम करायचं आहे, म्हणून मी विधानसभा लढण्याचं कारणही तेच आहे',असे दुनेश्वर पेठे म्हणाले.