बलोचिस्तान शिक्षण विभागाच्या या अहवालानुसार बलोचिस्तान मध्ये तब्बल 3694 सरकारी शाळा बंद पडल्या आहेत.
अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
आता मनोज जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. आंतरवाली सराटीत उमेदवार द्यावा.
सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
'मी कधीही भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा मी दिला होता.
अपघातातील गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते.
राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो.
मुख्यमंत्रिपदाबाबत माझी अमित शाहांबरोबर कोणतीच चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये भीती पसरलीय. यातून केंद्रीय पातळीवर अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या मित्र पक्षाची गरज भासतेच. भाजपला आघाडीचं राजकारण करावं लागत आहे.