भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अकरा आमदारांनी आज विधिमंडळ सभागृहात विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने खेळले जाणार आहेत. एक फायनल सामना आणि एक दुसरा द्विपक्षीय मालिकेचा आहे.
पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महायुतीत सहभागी होण्याचा एक खास किस्सा दिल्लीतील पत्रकारांना सांगितला.
दिल्लीतील राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
शिवसेनेने राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 मतदारसंघांत विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले.
ऑलिंपिकमध्ये 124 वर्षांपूर्वी क्रिकेट होते. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात पहिला आणि अंतिम क्रिकेट सामना खेळला गेला होता.