पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.
राज ठाकरेंनी आगामी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी थेट पुण्यातील हडपसर मतदारसंघावरच दावा ठोकला आहे.
राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे निवडणुकी पुरतेच एक दोन हप्ते दिले जातील. त्यानंतर दिले जाणार का हा प्रश्न आहे.
कार्यकर्त्यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहू नका. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.
आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल.
पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
अजित पवार गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
कुपावाडामध्ये (Indian Army) पु्न्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांत जोरदार धुमश्चक्री उडाली.
पुणेकरांसाठी हवामान विभागाने नवा अलर्ट (IMD Alert) दिला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.