एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.
दाऊद शेखच्या अटकेनंतर त्याने आता गुन्हा मान्य केला आहे, अशी माहिती अतिरिक्त माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातू नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्याबाबतीतील चर्चा निरर्थक आहेत.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रत्येक दुसरा राज्यपाल उत्तर प्रदेश किंवा दक्षिण भारतातील राहिला आहे.
मेटाने भारतात व्हॉट्सअप सेवा बंद करण्याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठा हिंसाचार झाला आहे. जमिनीच्या वादाचे रुपांतर दोन गटांच्या हिंसाचारात झाले.
वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत.