ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात इंग्लिश खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
रेबीज आजाराबाबत जनमानसात जागरुकता आणणे महत्वाचे आहे. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव रोखणेही तितकेच महत्वाचे आहे.
Ambadas Danve : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेला कवडीमोल दरात भूखंड दिल्याचे प्रकरण ताजे असतानात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुसरा (Ambadas Danve) गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. राज्यातील 30 एमआयडीसी रिसॉर्टच्या इमारती आणि जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव आहे, असा आरोप दानवेंनी केला आहे. दानवे यांनी नुसते […]
सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Devendra Fadnavis on Gautam Adani & Dharavi Redevelopment Project : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं प्रकरण राजकारणात पु्न्हा चर्चेत आलं आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. आंदोलनेही झाली आहेत. आता पुनर्वसन आणि विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मुंबईत कोणताही बांधकाम व्यासायिक किंवा विकास एखादं घर बांधत असेल, एखादी […]
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू (Maharashtra Elections) लागले आहे. चित्रपट क्षेत्रही याला अपवाद नाही. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर 2 हा चित्रपट (Dharmaveer 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra […]
केंद्रातील मोदी सरकारने अखेर 24 समित्यांची नियुक्ती केली आहे. राहुल गांधी संरक्षणाशी संबंधित समितीत सदस्य.
वेस्टइंडिज संघातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या काळातच भाजपला धक्का देणारी बातमी आली आहे. भाजपला हा धक्का पंजाबात बसला आहे.
Cricket News : क्रिकेट जगतात आतापर्यंत अनेक (Cricket News) खास रेकॉर्ड झाले आहेत. काही रेकॉर्डस असे आहेत जे ऐकून तुम्ही नक्कीच हैराण होताल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास रेकॉर्ड्सची माहिती देणार आहोत. या रेकॉर्डमध्ये पहिल्या क्रमांकावर एक फिरकी गोलंदाज, दुसऱ्या क्रमांकावर एक अष्टपैलू खेळाडू तर तिसऱ्या क्रमांकावर एक वेगवान गोलंदाज आहे. हे तिन्ही खेळाडू […]