खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
बारामतीतील निंबुत येथे बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाद होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली.
विश्वचषकातील अंतिम सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला बक्षीस म्हणून जवळपास 20.4 कोटी रुपये मिळतील.
जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.