गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा जवळपास 25 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थानातही वारं फिरलं असून काँग्रेस जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.
टी 20 विश्वचषकात काल दक्षिण आफ्रिकेने विजयी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत आघाडी घेतली.
आधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
भारतीय क्रिकेट टीममधील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.