लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडी यांच्यात जोरदार प्रचार युद्ध रंगलं होतं
टी 20 विश्वचषकाच्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील पहिल्याच सामन्यात तब्बल दहा देशांचे खेळाडू मैदानात उतरले होते.
विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मालदीवच्या मुइज्जू सरकारने सरकारने इस्त्रायली नागरिकांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने रेकॉर्ड ब्रेक उसळी घेतली.
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला दक्षिण भारतात काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान वेस्टइंडिजनेही कमाल दाखवत नवख्या पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव केला.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे.