पुढील दोन दिवसांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला (Rain Alert) आहे.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदु पाकिस्तानात होता.
भारतात सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सामन्यांमध्ये व्यत्यय येत आहे. हवामानाला तर नियंत्रित करता येत नाही.
मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेशीही खेळू शकत नाही.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. प्रचाराच्या मोहिमेने जोर धरला आहे.
भाजपने बैरागी यांना तिकीट देऊन पुन्हा एकदा गैर जाट कार्ड खेळले आहे. योगेश बैरागी ओबीसी प्रवर्गातून येतात.
देवगड-निपाणी राज्यमार्गावर ट्रक आणि बोलेरा यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात तिघा युवकांचा जागीच मृ्त्यू झाला.
सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांत झालेल्या चकमकीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्यात इंटरनेट ठप्प आहे.
बलोचिस्तान शिक्षण विभागाच्या या अहवालानुसार बलोचिस्तान मध्ये तब्बल 3694 सरकारी शाळा बंद पडल्या आहेत.
अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.