आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक अडचणींमुळे सुपरमार्केट्स, बँकिंग सेवा, स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे.
पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते.
पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
टी 20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुंटुबियांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही.
पाकिस्तान सरकारने वाढत्या अडचणी कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे.
चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.