लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Rohit Sharma : विश्वचषकानंतर टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (IND vs SA Series) उद्यापासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20, कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र हा दौरा सुरू होण्याआधीच एक महत्वाची माहिती हाती आली आहे. टी 20 मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदावरून कदाचित हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) डच्चू मिळू शकतो. त्याच्या जागी […]
Iraq University Fire : इराकमधून मोठी बातमी समोर आली आहे. इराकच्या उत्तर भागातील शहर इरबिलमधील (Iraq University Fire) विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 14 जणांचा मृत्यू झाला तर 18 पेक्षा जास्त जखमी झाले. ही दुर्घटना काल सायंकाळी घडली. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. इरबिलच्या सोरन या शहरातील इमारतीला आग लागली. या घटनेनंतर […]
Stock Market Increase : भारतीय रिजर्व बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवण्याची घोषणा केल्यानंतर आज शेअर बाजारात (Stock Market Increase) तेजी दिसून आली. निफ्टीने नवा उच्चांक गाठत 21000 चा आकडा गाठला. दुसरीकडे सेन्सेक्समध्ये सुद्धा अनपेक्षित वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल 300 टक्के वाढ नोंदवली गेली असून हा आकडा लवकरच 70 हजार पार […]
Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटत आहेत. खर्गेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. भाजप नेत्यांकडून खर्गे यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. आताही […]
Maharashtra Politics : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरून (Nawab Malik) राज्याच्या राजकारणात कालपासून जो गदारोळ (Maharashtra Politics) सुरू झाला आहे त्यात अजित पवार गट एकाकी पडल्याचं दिसत आहे. फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर शिंदे गटानेही फडणवीसांच्या मताशी सहमती दर्शवली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट बोलणे टाळले. […]
World Cup Final Pitch : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांसाठी (World Cup Final Pitch) नुकतीच रेटिंग जारी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा सामना (World Cup Final) ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला त्यालाही सरासरी रेटिंग दिली गेली आहे. यंदाचा विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेतील अखेरचा सामना अहमदाबाद शहरातील […]
Devendra Fadnavis on Antarwali sarati Protest : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लेखी उत्तर दिले. तसेच या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि केलेल्या […]
Ajit Pawar : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना […]
WPL 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रिमियर लीग (WPL 2024) क्रिकेटला चालना देण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने आता अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या नेतृत्वात आठ सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीत बीसीसीआयचे सचिव जय (Jay Shah) शाह यांना संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याव्यतरिक्त अरुण धुमाळ, राजीव शुक्ला, […]
Telangana News : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) भारत राष्ट्र समितीचा दणदणीत पराभव झाल्यानंतर आणखी एक मोठी बातमी तेलंगणातून आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार केसीआर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर राव गुरुवारी पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला […]