जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार धूम्रपान केल्याने रोज 14 जणांचा मृत्यू होत आहे.
विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.
जळगावातील रावेर मतदारसंघ भाजपाचा गड. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपचच वर्चस्व राहिलं आहे.
दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या संपत्तीची माहती समोर आली आहे.
टी 20 विश्वचषकाआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार टीम इंडियाने टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 9 जून रोजी सामना होणार आहे. मात्र त्याआधीच सामना रद्द होतो का अशी स्थिती दिसून येत आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यानंतर दिग्गज खेळाडूंप्रमाणेच नव्या चेहऱ्यांवरही लक्ष राहणार आहे.