पीएम मोदींचा युक्रेन दौराजवळपास नऊ तासांचा होता. मोदी शुक्रवारी (23 ऑगस्ट) युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले.
आज सायंकाळी पुणे शहरातील बिबवेवाडी येथे श्री उवसग्गहरं स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. पण आता जाणार नाही.
रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने राईट टू डिस्कनेक्ट कायदा आणला आहे. येत्या सोमवारपासून (दि.26) हा कायदा देशभरात लागू होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
भारताचं पहिलं रियुजेबल हायब्रिड रॉकेट RHUMI-1 यशस्वीपणे लाँच करण्यात आले आहे. मोबाइल लाँचरचा वापर करण्यात आला आहे.
जोपर्यंत पीएम मोदी अमेरिकेत आहेत तोपर्यंत रशिया युक्रेवर हल्ला करणार नाही अशी घोषणा पुतिन यांनी केली होती.
वेस्टइंडिज दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्याच टी 20 सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि जनता जननायक पार्टी (JJP) यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे.