पाकिस्तानवर आज कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. सरकारी खर्चासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिलेले नाहीत.
"ज्या माणसाने आपल्याविरोधात काम केलं. त्याचा आपल्या मताधिक्यात काय संबंध?" असे म्हणत कपिल पाटील यांनी किसन कथोरेंवर टीका केली.
सर्वाधिक वेगाने धावणारी बुलेट ट्रेन असणाऱ्या चीनमध्ये प्रवासी नसल्याने स्टेशन बंद करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणुकीत राजद नेते तेजस्वी यादव पूर्ण बिहार राज्यात फिरून प्रचार करत आहेत.
नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
गुजरातमधील राजकोट शहरातील एका गेम झोनला काल भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३० लोकांचा होरपळून मृत्यू झाला.
नॉर्वेने म्हटले आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत रशियन पर्यटकांना देशात येण्यास बंदी घातली जाईल.
पाकिस्तान संघाच्या उपकर्णधार पदासाठी शाहीन आफ्रिदीला विचारणा करण्यात आली होती परंतु आफ्रिदीने या ऑफरला स्पष्ट शब्दांत नकार दिला.