आयसीसीने टी 20 विश्वचषक स्पर्धांची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी कॉमेंट्री पॅनेलची घोषणा करण्यात आली.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब विद्यमान आमदार आहेत.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी एक फोटो ट्विट करत या फोटोतील पोलिसांव कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अल्पवयीन आरोपी पू्र्णपणे शुद्धीत होता. त्याला चांगलं माहिती होतं की दारू पिऊन गाडी चालवली तर कुणाचाही जीव जाऊ शकतो.
एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवणे गंभीर समस्या नाही का? अजित पवार अजूनही झोपलेले आहेत का?
येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो काय, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण मेडिकल विभागाला बरखास्त करून टाकले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देशात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. 4 जुलै रोजी निवडणुका होतील.
हरियाणातील अंबाला येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार झाले.