आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तब्बल 5 लाख 8 हजार 68 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 2 लाख कर्मचारी आणि दीड लाख पेन्शनर्सच्या खात्यात 1 तारखेला पगार जमा झालेला नाही.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचं चलन कटल आहे. ओव्हर स्पीडिंगमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
बॅडमिंटनपटू नित्या श्रीसिवन हीने (Nitya Sre Sivan) या स्पर्धेतील सामन्यात कांस्यपदकाची कमाई केली.
कोल्हापूर शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे.