जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांंचं अभिनंदन करत विरोधकांना खोचक टोले लगावले.
या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.
भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांनी विजयाच गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत टिळेकर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.
केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर डीओपीटीचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांनी चौकशी (UPSC) सुरू केली आहे.