नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मतं फुटली. इतरांना B टीम म्हणून बदनाम करणारे स्वतःच भाजपाची A टीम निघाले.
जयंत पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी भरपूर प्रयत्न केले असे संजय राऊत म्हणाले.
समितीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत जर पूजा खेडकर दोषी आढळून आल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याची समोर आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांना पुतिन म्हणून बसले.
ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला आम्ही रिपोर्ट सादर केला आहे.
जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांंचं अभिनंदन करत विरोधकांना खोचक टोले लगावले.
या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.