विरोधी पक्षनेता हे लोकसभेतील एक संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या पक्षाकडे हे पद दिले जाते.
राजकारणात अशा घटना नेहमीच घडत असतात. कदाचित दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली असावी.
टेम्पो ट्रॅव्हलरने पुणे बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला पाठीमागील बाजूने धडक दिली.
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.
टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत (IND vs ENG) फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अजून आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राऊत यांच्या मागणीला सध्या अर्थ नाही.
नाटो संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.