क्रिकेट खेळत असताना चेंडू अवघड जागी लागल्याने अकरा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत 78 महिला उमेदवार निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. यातील 12 महिला अशा होत्या ज्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवत. फक्त मोदींचा जाहीरनामाच चालणार असे फडणवीस म्हणाले.
लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता. संघाचे लोक माझ्याकडे यायचे असा दावा, संजय राऊत यांनी केला.
साहेब, आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे गहिवरून टाकणारे उद्गार बजरंग सोनवणे यांनी काढले आहेत.
नाशिक महानगरपालिकेत भूसंपादनाच्या नावाखाली तब्बल ८०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
महिला टी 20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत.
पाकिस्तानमध्ये गव्हाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
मी आहे बारामतीची लेक. मी येथे राहते. या देशाचा आणि राज्याचाच निर्णय आहे जेवढा हक्क मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे.